TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग : अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवकाला २५ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगून अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथे रंगेहाथ पकडले. राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-५५, ग्रामसेवक, निम ग्रामपंचायत कार्यालय ता.अमळनेर जि.जळगाव वर्ग-३) असे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायतच्या हद्दीत तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत विटभट्टीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसिल कार्यालय अमळनेर यांच्या नावे 6 हजार रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदार यांना ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगून निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात निम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. यानंतर मागणी केलेल्या रक्कमेपैकी २५ हजाराची रोख रक्कम पंचासमक्ष निम ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःस्विकारतांना त्यांना जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील पीआय संजोग बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ ,पो. कॉ. सचिन चाटे यांच्यासह पीआय एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी केली.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलमध्ये जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार !

May 14, 2022

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

February 16, 2021

मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी RT-PCR किट ; झटक्यात मिळणार रिपोर्ट

May 28, 2022

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group