कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत ; आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी
नागपूर (प्रतिनिधी) कोरोना काळात शासकीय निधीतून उभारण्यात आलेले अनेक ऑक्सिजन प्लांट सध्या वापराअभावी निष्क्रिय अवस्थेत पडून असल्याबाबत माजी महसूल मंत्री ...
















