TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम पाटलांसारखा हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : अॅड रविंद्र पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्रीराम पाटलांसारखा हक्काचा माणूस दिल्लीत पाठवण्यासाठी त्यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

अॅड. रविंद्र पाटील पुढे म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार श्रीराम पाटील हे सर्वसामान्य माणासांमध्ये मिसळणारे व्यक्तीमत्व असून साधी राहणीमान त्यांची आहे मतदारसंघाला न्याय देण्याची त्यांची भुमिका राहिल. हक्काचा माणूस दिल्लीत पाहिजे यासाठी श्रीराम पाटील यांना विजयी करा. श्रीराम पाटील यांचा शेतीशी संबधित आभ्यास असून ठिंबक सिंचन मध्ये त्यांचे कार्य फार मोठे आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते कठिबध्द राहतील त्यामागचे कारण म्हणजे केळी उत्पादकांचे हाल ते पाहत आहेत एकंदरीत शेतकरी हिताचा निर्णय घेणारे हे व्यक्तीमत्व असून मतदारसंघात सर्वमान्य लोकांमध्ये मिसळणारे व जनतेच्या मनातील ते उमेदवार असल्याने श्रीराम पाटील हे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करीत आपला माणूस श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन अॅड रविंद्र पाटील यांनी केले आहे.

READ ALSO

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksabha electionMahavikasaghdiShriram patil

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
Next Post

ज्वारी कापणीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर रानडुकराचा हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाजनांच्या वक्तव्यामुळे माझ्या सूनेला मानसिक धक्का, कुटुंबियांना अश्रू आवरता आले नाहीत : खडसे !

November 22, 2022

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ‘अॅक्शन मोड’वर !

March 4, 2024

जळगावातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, १० ते १२ जणांनी शस्त्रांसह केला हल्ला

January 17, 2021

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group