TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (वृत्तसंस्था) धुळे महापालिका हा भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केला. तसेच संबंधितांचे बँक डिटेल्स मागवा, अशी मागणी करत यांनी आपल्याच सत्ताधारी भाजपला अडचणीत आणले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी महापालिका सभागृहात झाली. सभापती जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. या सभेत प्रभाग क्रमांक १५ मधील सार्वजनिक शौचालये विविध संस्थांना देखभाल-दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, संबंधित संस्थांबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने संबंधित नियुक्त संस्थांकडून शौचालये देखभाल-दुरुस्तीचे काम काढून मे. जमुना बहुद्देशीय संस्थेला देण्याबाबतचा विषय सभेपुढे होता. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य बोरसे यांनी या जमुना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किंवा प्रमुख कोण, असा प्रश्‍न प्रशासनाला केला. त्यावर सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी पवन रत्नाकर बाविस्कर असे नाव सांगितले. हाच धागा पकडून बोरसे यांनी पवन बाविस्कर अर्थात पवन माळी असे त्यांचे नाव असल्याचे म्हणत पवन बाविस्कर (माळी) यांचे वडील महापालिकेत सहाय्यक आरोग्याधिकारी होते, असे सांगितले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

बोरसे म्हणाले, की यापूर्वी महापालिकेत बचतगटांच्या माध्यमातून घनकचरा संकलनाचे काम केले जात होते. यात आदित्य महिला बचतगटही होता. या बचतगटाला कामाचे बिल मिळाल्यानंतर टक्केवारी काढून पैसे पवन माळी यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात होते. भ्रष्टाचाराचा हा जळगाव पॅटर्न धुळे महापालिकेत घडल्याचे बोरसे म्हणाले. या भ्रष्टाचारासाठी पदाचा दुरुपयोग केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आपण बँकेकडे माहिती मागितली, मात्र बँकेने अशी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने बँकेकडून याबाबत सविस्तर माहिती मागवावी, अशी मागणी बोरसे यांनी केली. या बँक डिटेल्समधून सर्वकाही समोर येईल, असा त्यांचा रोख होता. दरम्यान, शौचालय देखभाल-दुरुस्तीचे काम मे. जमुना बहुउद्देशीय संस्थेला देण्याचा विषय मंजूर झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

पेट्रोलचे थेंब उडल्यानं वाद ; पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या पिता-पुत्रांवर मधुमाशांचा हल्ला ; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू !

April 2, 2023

नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार ; जळगाव जिल्ह्यातील पाचही गावे शोकसागरात !

August 25, 2024

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ एप्रिल २०२३ !

April 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group