TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ‘आय गॉट कर्मयोगी’ पोर्टलवर मिळणार प्रशिक्षण ; संबंधितांनी अॅप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश !

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आय गॉट कर्मयोगी’अँपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असून संबंधितांनी igot.karmayogibharat

हे अॅप डाउनलोड करावे असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालयाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान पथकात नियुक्त करावयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी आहे. सदर अॅपवर निवडणूक विषयक प्रशिक्षणाशी संबंधीत सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर अॅप डाऊनलोड करण्यासाठी
https://play.google.com/store/apps/details?id=com.igot.karmayogibharat
कर्मयोगिभारत ही लिंक दिलेली आहे. निवडणुकीत मतदान पथकातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण या लिंकवर क्लिक करून गूगल प्ले स्टोअर मधून “आय गॉट कर्मयोगी अॅप डाउनलोड करावे व सदर अॅपवर उपलब्ध करुन दिलेले निवडणूक विषयक प्रशिक्षण साहित्य डाऊनलोड करुन घ्यावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTraining will be provided on 'I Got Karmayogi' portal for assembly elections in Jalgaon district; Collector's instructions to download the app!

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे..लग्नाच्या ५ व्या दिवशीच नवऱ्याला सोडून चुलत भावासोबत पळाली नवरी !

February 12, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 7, 2023

मोठी बातमी : मंदाताई खडसे यांना पुन्हा ईडीचे समन्स !

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group