महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!
जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) - कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी महावितरणतर्फे ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली ...








