जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ‘आय गॉट कर्मयोगी’ पोर्टलवर मिळणार प्रशिक्षण ; संबंधितांनी अॅप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश !
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी ...









