TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत अनाथ बालकांना साहित्याचे वाटप !

आम्ही तुमच्या सोबत.. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांना दिला धीर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनया योजना केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातर्फ़े राबविण्यात येत आहे. दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज जळगावातील 27 बालकांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स कक्षातून संवाद साधला.

यावेळी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या तर जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत उपस्थित होत्या. तसेच cdpo विजयसिंग परदेशी, राजेंद्र पाटील, एस आर पाटील, सारिका मेतकर योगेश मुक्कावार, जयश्री पाटील, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद पाटील, वैशाली पाटील, आकाश मराठे, गायत्री अकोलकर, संभाजी राठोड, चेतन पाटील, पवन राठोड, कोमल तायडे तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

या योजनेअंतर्गत अनाथ मुलांच्या कल्याणासाठी आणि सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वर्षे पूर्ण होई पर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. अशा बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या वर्ष पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपयांचा लाभ आणि आयुष्यान भारत योजनेंतर्गत 5 लाखांचा विमा संरक्षण देण्यात आले तर जळगावातील 27 बालकांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले. जळगांव जिल्ह्यातील 27 लाभीर्थी पैकी 25 बालके व त्यांचे नातलग व सांभाळकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित होते व त्यांनी सदर ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कोरोना मध्ये आईवडील गेल्यानंतर आम्हाला खूप पोरकं वाटत होतं. आपले जवळील नातेवाईक देखील दूर झाले होते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी संवाद साधल्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधान यांनी तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितल्यानंतर जी भविष्याची चिंता होती ती दूर झाल्याचे देखील या मुलांनी सांगितले.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बालकांना महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले व आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान द्या असा संदेश मा. पंतप्रधान यांनी बालकांना ऑनलाईन संवाद साधून दिला.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 27 बालकांना आरोग्य विमा हेल्थ कार्ड, पोस्ट खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र व मा. पंतप्रधान यांचे स्नेह पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

UPSC मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी, प्रियंवदा म्हाडदळकर पहिली ; जाणून घ्या..रँकमध्ये कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

MSEB कार्यालय शेजारील झोपडपट्टी बनली अवैध दारू, गांजासह पत्त्याचा अड्डा

March 7, 2025

जळगाव रेल्वेस्थानकासमोरील दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत रोकड लांबविली !

September 23, 2024

सीताफळ तोडण्यासाठी छतावर चढला अन् मुलासोबत घडलं भयंकर !

November 12, 2023

काँग्रेस कमेटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group