TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनोहर कुलकर्णी-भिडेवर कठोर कारवाई करा ; चोपडा समस्त माळी समाजाचे निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा माथेफिरू तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी (भिडे) याने अमरावती येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत अशोबनीय वक्तव्य केले आहे. थोर समाज सुधारकांविषयी वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी समस्त माळी समाज व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.

भिडे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे फुले अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अशा वक्तव्यामुळे अशा व्यक्तीमुळे देशात जातीय तेड निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने भिडेचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे साहेब यांना नुकतेच देण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी चित्रा माळी, संध्याताई माळी, माया माळी, ए.के.गंभीर सर,पी. एस. महाजन, के. एस. महाजन, एन. व्हि. महाजन, एस. एस. महाजन, कैलास माळी, नवल महाजन, नरेश महाजन, नंदू माळी, समाधान महाजन, योगेश महाजन चहार्डी, अरुण महाजन, हरीश माळी, प्रवीण मगरे, राजेंद्र माळी, संजय महाजन, लालचंद माळी, लखीचंद माळी, योगेश महाजन, सचिन महाजन,मीना माळी, माया माळी सुभाष माळी,बस्कार सर, चंद्रकांत महाजन शांताराम माळी, जितेंद्र महाजन लक्ष्मण माळी समाधान माळी महेंद्र महाजन अल्केश माळी नरेंद्र महाजन रोहित माळी राजेंद्र माळी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चोपडा तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त माळी समाज पंचमंडळ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

आईसोबत शाळेतून घरी परतताना काळाची झडप ; डम्परच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार निवडणूक २०२० : दुपारपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद

November 7, 2020

यावल हादरलं : १५ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार !

January 27, 2022

चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन !

March 20, 2024

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group