TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तांबापुरात किरकोड कारणावरून तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा शिरसोली नाका येथील वेल्डींग दुकानदार लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकत असतांना एक जण तेथे आला आणि येथे शेकोटी का पेटवली या कारणावरून वाद घातला. या किरकोड वादातून मारहाणीत दोघांचे डोके फोडल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार भजनसींग मितसींग बावरी (वय-३६) याच्या घरासमोरच लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकत बसला होता. यावेळी जगदीशसींग बावरी तेथे आला. येथे शेकोटी का पेटवली म्हणुन त्याने वाद घातला. लहान मुलांना शिवीगाळ करतोय म्हणुन हटकले असता जगदीशसींग याने प्रकाशसींग मितरसींग बावरी यांना शिवीगाळ करत हातातील लोखंडी कडे डोक्यात मारले, त्याचा भाऊ मोहनसींग याने भजनसींग याच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. परीसरातील रहिवाश्यांनी भांडण सोडवुन जखमींना जिल्‍हा रुग्णालयात हलवले. जखमी भजनसींगच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

कुसूंबा येथे जुन्या भांडणातून तरुणावर चॉपर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केल्या ५७८ धावा, भारतीय संघासमोर धावांचं मोठं आव्हान

February 7, 2021

धक्कादायक ! नागपुरात गळा चिरून ३० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

January 21, 2021

गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाला मंजुरी : खा स्मिता वाघ

January 20, 2026

धुपी गावात किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई

August 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group