TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरस येथील पिडीतेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा ; शिवसेना महिला आघाडीची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरास येथील पिडीतेची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली असून या संदर्भातील निवदेन धरणगाव पोलिस निरिक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

 

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

उत्तर प्रदेश मधील हाथरास जिल्ह्यातील खेडेगावात लित परीवारतील मुलीवर उच्च जातीच्या काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला. ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर उलट तिच्या हातापायाची हाडे तोडली जीभ कापली व गळा दाबून जीवे मारले. आज ती ह्यात नसली तरी तिने मृत्यू आधी पोलीसांना दिलेल्या जबाबात सर्व कथन केले. त्यानंतर पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक केली. पिडीत मुलगी फक्त १९ वर्ष वयाची होती. ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिचा मागावर असलेल्या गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे कृत्य केले. उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्र सरकार या बाबत गंभीर नाही, असे निवेदनात म्हटले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा मार्गदर्शनाने हे निवेदन सादर करत असल्याचे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात दोषीकर कारवाईची मागणी करतात, कंगना रानावतला वाय दर्जाचे संरक्षण देतात. परंतु दलित मुलीवर बलात्कार झाला तरी 14 दिवस गुन्हा दाखल होत नाही. पिडीतेला जोपर्यंत न्याय मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेना तर्फे तिव्र आंदोलनचा इशारा नगराध्यक्षा उषा वाघ यांनी दिला. यावेळी उपस्थित धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे, सुनिता लिडांयत , सुनंदा विसावे, वैशाली पवार, गंगा वाघरे, उषा वाघरे, गोरी वाघरे, आरती चडांले, रेखा वाघरे, सुनीता चौधरी, भारतीताई चौधरी, नेहा प्रकाश पाटील या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

ऑक्टोबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजाराची लाच स्वीकारताना अटक !

April 11, 2022

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड !

January 6, 2024

The Chainsmokers Actually Make a Great Nickelback Cover Band

June 27, 2020

अवैध धंद्यांची तक्रार केल्यामुळे चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण ; भडगाव पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group