TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या – पी. डी. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विवरे गावात नुकतेच वैचारीक कार्यक्रमातून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तात्यासाहेबांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच पी. डी. पाटील यांनी महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांचे जीवन कार्य विस्तृतपणे गावकर्‍यांना सध्या – सोप्या भाषेत समजावून सांगितले.

विवरे ग्रामस्थांनी वैचारिक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक पी. डी. पाटील , हेमंत माळी व छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले समता परीषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी प्रमुख वक्ते व गावातील ग्रामस्थांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले. कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले , विद्येची देवता सावित्रीमाई फुले , आरक्षणाचे जनक शाहू महाराज , भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

विवरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख वक्ते पी. डी. पाटील , हेमंत माळी व लक्ष्मण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धनराज माळी यांनी प्रमुख व वक्त्यांचा परिचय करून दिला. वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा आणि वैभवलक्ष्मी व्रतचे पुस्तक एकमेकींना देण्यापेक्षा विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ वाचा व महापुरुषांचे लहान – लहान ग्रंथ एकमेकांना भेट द्या असे प्रतिपादन हेमंत माळी यांनी केले.

शिवजयंतीचे खरे जनक व पुण्यामध्ये प्रथम दहा दिवसाची शिवजयंती साजरी करणारे सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले आहेत असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. या वैचारीक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील आधार काशिनाथ माळी ,गणेश पुंडलिक पाटील , धनराज रामकृष्ण माळी , नगराज महादू माळी , सुरेश विश्राम माळी , गोकुळ शहादु महाजन , दिलीप शंकर महाजन , धनराज योगराज माळी तसेच गावातील तरुण विद्यार्थी – रोशन गणेश माळी , फुलकेश मेघराज माळी , सतीश जुलाल माळी , खुशाल संजय माळी , सागर कैलास माळी यांच्यासह माळी महासंघ , महात्मा फुले युवा क्रांती मंच चे सर्व समता सैनिक, श्री. गणेश मित्र मंडळ विवरे व समस्त ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विवरे गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वैचारिक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

पातोंडयाच्या ग्रामस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन; दुर्दैवी मृत्यू झालेल्या माकडावर केले अंत्यसंस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १४ सप्टेंबर २०२२ !

September 14, 2022

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

June 28, 2023

हिंदू नववर्ष, रमजान मासारंभ नकारात्मकतेची मरगळ दूर करेल : महापौर जयश्री महाजन

April 12, 2021

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

October 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group