TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चर्चा तर होणारच ! तरुणाचे थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे एका मुलीला लग्नासाठी प्रपोज केले ( hoarding for Propose marriage ) आहे. आणि त्या मुलीने सुद्धा त्याला होकार दिल्याची घटना घडली आहे. एवढेच काय तर मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजण सुद्धा तयार झाले आहेत.

कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगली मधील उत्कर्षा. दोघेही बुधगाव-सांगली इथल्या वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेंव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेंव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हंटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असं आपल्या घरच्यांना सांगितलंय. घरच्यांनीही हरकत न घेता मुलीला विचारण्याचं ठरवलं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सौरभला उत्कर्षा आवडत असल्याने त्याच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन बोलणी केली. पण उत्कर्षाच्या घरच्यांनी काही दिवस विचार करुन लग्नासाठी होकार कळवला. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करयचं असं सौरभने ठरवलं होतं. त्यानुसार त्याने अनोखी शक्कल लढवली. कोल्हापूर सांगली हायवेवर त्याने एक भला मोठा होर्डिंग लावला. होर्डिंगवर ‘उत्कर्षा मॅरी मी – सौरभ’ असं लिहिलं. हायवेवरुन येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे होर्डिंग उत्सुकतेचा विषय ठरलं.

त्यानंतर सौरभने उत्कर्षाला होर्डिंग लावलेल्या ठिकाणी नेऊन तिला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर सौरभवने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या अनोख्या स्टाईलने उत्कर्षाला आनंदाचा धक्का बसला. तिने तात्काळ सौरभला होकार दिला. यानंतर या दोघांनी होर्डिंग समोर येऊन एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

लाच भोवली ! दुय्यम रेशन कार्ड बनवण्यासाठी लाच घेणाऱ्याला एसीबीने केली रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे आ. रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन !

October 25, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

January 6, 2021

समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हटवलं !

November 5, 2021

चोपडा बसस्थानकाला “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस !

June 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group