TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जात सर्वेक्षणामुळे शिक्षक व्यस्त ; एणगाव हायस्कूलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच शिक्षक !

मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांचा अभिनव उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2024
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील एणगाव हायस्कूलमध्ये हुषार व होतकरू विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण प्रशासन चालविण्यास सुरुवात केली आहे. २३ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या सर्वेक्षणासाठी एणगांव हायस्कूल मधील मुख्याध्यापक वगळता सर्व शिक्षक या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. परिणामी, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षणाचा बोजवारा उडू शकतो. संभाव्य परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे कार्य सुरळीतपणे सुरू राहावे, याकरता मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तमग गड्डम यांनी शिक्षकदिनी अध्यापन केलेल्या विद्यार्थी शिक्षकांना सोबत घेऊन शाळा नियमित सुरू केली आहे.

एणगाव हायस्कूलमध्ये अनेक विद्यार्थी वरखेड बुद्रुक, वरखेड खुर्द, राजुर, निमखेड आणि घाणखेड या गावांमधून येत असल्याने त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा सुकर व्हाव्यात म्हणून, सर्वेक्षणा दरम्यानच्या कालावधीत म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत शाळेच्या वेळेत अंशतः बदल केलेला आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळामध्ये त्यांनी शाळा नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एन. डी. बोंडे तथा सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली एणगाव हायस्कूलच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अतिशय रंजक आणि जबाबदारीचा असल्याचे मत, विद्यार्थी शिक्षकांनी यादरम्यान व्यक्त केले.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. याकामी घरोघरी जाऊन तपासणीचे काम शिक्षकांवर लादण्यात आले आहे. याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. हे सर्वेक्षण कसे वेळात व्हावे, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मागासवर्ग आयोगाने तयार केलेली प्रश्नावली मोबाईल ॲपद्वारे तयार केली आहे. ती प्रश्नावली लक्षित लाभार्थी यांना विचारण्यात येणार आहे व त्याद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. मागासवर्गीय आयोगाच्या सूचनांनुसार हे सर्वेक्षण केले जाणार असून हे काम किचकट तसेच क्लिष्ट असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये शाळा नियमित चालावी, यासाठी एणगाव हायस्कूलच्या संचालक मंडळ तथा मुख्याध्यापकांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.गावकऱ्यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
Next Post

एरंडोलमध्ये पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड ; २९ संशयितांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव ; दोघांना अटक !

July 21, 2021

आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

October 12, 2024

भुसावळमध्ये भाजपला भगदाड ; अजित पवारांच्या उपस्थितीत २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

December 17, 2021

निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; भुसावळ शिवसेनेची मागणी

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group