मुंबई (वृत्तसंस्था) टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
2019- 2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौकशीतून तब्बल 7 हजार 880 उमेदवार या गैरप्रकारात सहभागी असल्याचं समोर आलं होते. आता या बोगस शिक्षकांना घरी पाठवलं जाणारं आहे.
7 हजार 880 बोगस शिक्षकांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.















