TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळा : वेतन रोखण्यात आलेल्या शिक्षकांना दिलासा ; हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक पातत्रता चाचणी अर्थात टीईटी घोटाळा (TET Scam)प्रकरणी तब्बल 7,880 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले होते. परंतू मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या शिक्षकांना मासिक वेतन द्या, पगारवाढ देऊ नका, असे आदेश दिले आहेत.

टीईटी घोटाळ्यात राज्यातील ७८८० शिक्षकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वेतन देखील थांबवण्यात आले होते. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने अशा शिक्षकांवर पुढील कारवाई न करण्याचे आदेश देतानाच शिक्षकांना या महिन्यापासून वेतन देण्याचे मात्र वार्षिक वेतनवाढ न देण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्या. रविंद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी हे आदेश दिले आहेत. 200 शिक्षकांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. टीईटीची 2019 ची परीक्षा 2020 मध्ये ऑनलाइन घेण्यात आली. 1 ते सातवीच्या शिक्षकांसाठी संबंधित परीक्षा घेतली होती. संबंधित परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आयुक्तांनी दोषींवर कारवाई केली होती. अपात्र शिक्षकांनी स्वत:ला पात्र ठरवण्यासाठी केलेल्या घोटाळ्यातील दोषींना 3 ऑगस्ट 2022 च्या आदेशान्वये सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले होते. संबंधित आदेशानंतर अशा शिक्षकांवर कारवाई केली होती. याचिकेवरील पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला ठेवण्यात आल्याची माहिती ॲड. संभाजी टोपे यांनी दिली.

READ ALSO

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

खंडपीठाने परिषद आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देत कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांना मासिक वेतन देण्याचे आदेश दिले. संबंधितांना वेतनवाढ देऊ नका आणि त्यांच्यावर कारवाई करू नये, असेही आदेशित केले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सपकाळ, अ‍ॅड. सचिन देशमुख, अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अ‍ॅड. संभाजी टोपे, अ‍ॅड. तुकाराम व्यंजने, अ‍ॅड. शैलेश ब्रह्मे, अ‍ॅड. आबा शिंदे, अ‍ॅड. प्रल्हाद बचाटे यांनी काम पाहिले, तर शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुभाष तांबे व अ‍ॅड. शिरीष सांगळे यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
Next Post

पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयंती दिनानिमित्त समजून घेऊया राष्ट्रमाता जिजाऊ : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे

January 13, 2021

सावखेडा शिवारात ४० वर्षीय तरुणाचा खून !

October 7, 2021

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

October 21, 2021

शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावल येथे उद्या धरणे आंदोलन

December 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group