TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in गुन्हे, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण आज दि. २१ रोजी सुरू करण्यात येणार आहे.

पाचोरा तालुक्यातील नेरी ते सार्वे, पिंप्री, भामरे, खाजोळा कडे जोडणारा रस्त्यावर गडद नदीवर तात्काळ फरशी व्हावी त्यामुळे दोनशे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल. शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी दहा फुट पाण्यातुन जावे लागते यामुळे दोन शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागला गेल्या आठवडय़ात स्व धर्मा रामोशी या शेतकर्यांच्या डोक्यावर युरीया खताची गोणी असतांना त्याला पाण्यात जीव गमवावा लागला. काही राजकीय सत्ताधारी यांनी निवडणूक पुर्वी खोटे फरशीचे उद्घाटन करुन या शेतकऱ्यांना फसविले होते. या विविध मागण्यांसाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे शंभर शेतकरी आमरण उपोषणाला तहसीलदार कचेरी समोर आज दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता बसणार आहे. या बाबत आधीच निवेदन प्रशासनाला दिले असून याची दखल घेतली गेली नाही. यात गडद नदीवर तात्काळ फरशी व्हावी, स्व. धर्मा रामोशी या शेतकर्याला तात्काळ शासकीय मदत केली गेली पाहिजे. अशा मागण्या करण्यात येणार आहे. पाचोर्यात पहील्यांनादाच जम्बो आमरण उपोषण होणार आहे.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना अटकेची भीती ; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय नोकरी बाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करा ; आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

August 31, 2024

ब्रेकिंग न्यूज : गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थानं ; फडणवीसांनी दिले स्टिंगचे पुरावे !

March 8, 2022

एकनाथ खडसेंनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला दिली भेट

October 25, 2020

दुसऱ्या मजल्यावरुन पडलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यु

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group