TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडीकडे तक्रार आल्याची थाप ; भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखांत गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टिळकनगर पोलीस ठाण्यातून सब इन्सपेक्टर विनायक बाबर बोलतोय, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे . तुमच्या विरुध्द ईडी कार्यालयात तक्रार नोंद असून तुमचे पकड वारंट निघाले आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी तत्काळ रक्कम भरणा करा, असा दम भरत सायबर ठगानी भुसावळ येथील अभियंत्याला १५ लाखात गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील अभियंत्याला दि. २६ रोजी फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासांनी बंद करण्यात येईल, असा सायबर ठगाने दम भरला. तक्रारदाराने कारण विचारताच संशयित म्हणाला, तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तुमच्या बद्दल लीगल अॅडव्हरस्टींग गेमबीलींग मुंबई येथे तक्रार दाखल आहे. त्यानंतर तुमचा कॉल पोलीस स्टेशनला ट्रॉन्सपर करतो म्हणत संशयिताने कॉल बंद केला. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर कॉल आला आणि समोरील व्यक्तीने आपण विनायका बाबर सब पोलीस इन्स्पेक्टर, टिळकनगर पोलीस ठाणे येथुन बोलत असून तुमच्याविषयी आमच्याकडे तक्रार दाखल असून त्यांनी आधारकार्डची मागणी केली.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

पोलीस अधिकाऱ्याचा फोन असल्याचे समजून तक्रारदाराने विश्वास ठेवत त्यांचे आधार कार्ड व्हॉटसअॅपने पाठविले. तक्रारदार यांनी हा प्रकार त्यांच्या परिवार व मित्रांना सांगितले असता तुमची कोणीतरी फसवणुक करत आहे, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर तक्रारदार यांनी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात ऑनलाईन ठगांविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट रिपोर्टसह ईडीचे पत्र पाठविले त्या तोतया अधिकाऱ्याने तुमच्या कार्डाचा गैरवापर झालेला असून त्या अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या व्हॉटसअॅपवरुन क्राईम ब्रेन्च मुंबई यांचा एक रिपोर्ट बनावट पत्र पाठविले. आरबीआय बॅकंचे तक्रारदाराच्या नावाचे पत्रही पाठविले. त्यानंतर विनायक बाबर याने तक्रारदाराच्या व्हाटसअॅपवर ईडी कार्यालयाचे पत्र पाठवित त्यांना सुपेरिअर ऑफिसर विश्वाास नांगरे पाटील यांना कॉन्फरन्समध्ये घेत असल्याची थाप दिली.

तुमच्या विरुध्द ईडीच्या ऑफिसला तक्रार नोंद झाली आहे. त्यावर तुमचे पकड वारंट असून ते थांबविण्यासाठी तुम्हाला काही तरी सेटलमेंट करुन रक्कम भरावी लागेल. तसेच मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल. आपल्यात झालेली चर्चा नॅशनल सुक्युरिटी म्हणून कोणाला बोलू नका, असाही तक्रारदाराला दम भरला. त्यापोटी तक्रारदाराकडून गोमती नगर शाखेच्या खात्यात १५ लाखाची रक्कम आरटीजीएसमार्फत भरली. त्यानंतर पैसे भरल्याच्या रक्कमेची स्लिप विनायक बाबर यांना व्हॉटसअॅपवर पाठवली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Īḍīkaḍē takrāra ālyācī thāpa; bhusāvaḷacyā abhiyantyālā 15 lākhān̄cā gaṇḍavalē!

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

राज्यातील घरगुती वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्वालियर येथे अखिल भारतीय संत समिती मध्यप्रदेश प्रांतची महत्त्वपूर्ण बैठक : फैजपूरच्या दोघा महामंडलेश्वरांची उपस्थिती

December 5, 2020

धक्कादायक : भुसावळात गस्तीवर असलेल्या फौजदाराचा गळा दाबला !

November 28, 2021

‘ते’ व्हिडीओ फॉरेन्सिक लॅबकडून आधीच प्रमाणित केलेय : फडणवीस

March 12, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ४ झाले बरे !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group