TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील घरगुती वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवणार नाही !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) स्मार्ट प्रीपेड मीटरला सर्व स्तरातून होणारा विरोध, ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा पडणारा आर्थिक भार यामुळे महावितरणने घरगुती वीजग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालयाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये आरडीएसएस वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होईल, असे सांगण्यात आले होते. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी २ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या तसेच स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राटही विविध कंपन्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विविध कार्यालयांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जर घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसतील, तर कोट्यवधी रुपयांच्या निविदा कुणासाठी काढल्या ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Rājyātīla gharagutī vījagrāhakāṅkaḍē smārṭa mīṭara basavaṇāra nāhī!

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

विहिर धसल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली पती-पत्नी ठार ; जेसीबीने काढले मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलने केला पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांचा सन्मान !

March 26, 2022

जळगाव : बसमध्ये चढताना नणंद-भावजाईच्या पर्समधून लांबवले साडेसहा लाखाचे सोने !

April 25, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

August 25, 2021

येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू : मुख्यमंत्री

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group