TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील तुकाराम बीज सप्ताहाची ३३ वर्षांची परंपरा खंडित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा) यांची जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सप्ताहाची ३३ वर्षांची परंपरा यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे खंडित झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लहान माळी वाडा परिसरात समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्यावतीने दरवर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मागील ३२ वर्षांपासून या सप्ताहाची परंपरा कायम आहे. परंतु यावर्षी ३३ व्या वर्षी ही परंपरा कोरोनाच्या महामारीमुळे खंडित झाली. दरवर्षी ७ दिवस काकडा आरती, हरिनाम किर्तन, तुकाराम महाराज गाथा पारायण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न होते. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, समाजाच्या दोन माजी अध्यक्षांचे निधन, गावातील व परिसरातील अनेक व्यक्तींचे दुःखद निधन, अनेकांचे आजारपण या सर्व परिस्थितीचा विचार करून व शासन निर्देशांचे पालन करून यावर्षी सप्ताह रद्द करण्याचा निर्णय समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

२३ तारखेला बीज सप्ताहाची अगदी साध्या पध्दतीने स्थापना व विधिवत पूजा करण्यात आली. आज दि. ३० तारखेला बीज सप्ताहाची समाप्ती झाली. पुढील वर्षी कोरोनाचा कहर कमी होऊन परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर त्याच उत्साहात सप्ताहाची परंपरा कायम राहील, अशी भावना समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष, पंच मंडळ व सर्व समाज बांधवांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता ; रामानंदनगर पोलिसात तक्रार !

March 17, 2021

जळगाव : ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड !

June 28, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 11 एप्रिल 2024 !

April 11, 2024

चोपड्यात महा रक्तदान शिबिरात 151 बाटल्या रक्त संकलित

January 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group