TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सौदीतून परतलेल्या महिलेचे देशविघातक कृत्य ; एटीएससह पोलिसांना अज्ञाताकडून ई-मेल !

बॉयफ्रेंडसोबत सौदीमध्ये राहून मायदेशी आली परत ; यंत्रणांकडून चौकशी सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in गुन्हे, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बॉयफ्रेंडसोबत सौदीमध्ये राहून मायदेशी परत आलेल्या महिलेचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याचा एक ई-मेल एटीएस पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यावरून सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सदर आरोपानंतर सावध झालेल्या एटीएसकडून सदर ई-मेल प्रकरणात सखोल तपास सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सूत्रांनुसार डिसेंबर २०२२ मध्ये शहरातील एक महिला अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या पतीच्या तक्रारीवरून ती बेपत्ता झाल्याची रीतसर नोंद सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सोशल मीडियावर एका विदेशी तरुणासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व तिने डिसेंबरमध्ये त्याच्या मदतीने विदेशात धूम ठोकली.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

काही महिने सौदी अरेबिया व इतर देशांमध्ये तिने वास्तव्य केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती देशात परतलीदेखील. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात माहेरी गेली. सध्या तिचे वास्तव्य तेथेच आहे. मात्र, प्रियकरासोबत सौदी व अन्य देशात असताना ती देशविरोधी संस्था, संघटनेच्या संपर्कात आली असून, देशविघातक कृत्यात तिचा सहभाग असल्याचा संशय ई-मेलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ई-मेल प्राप्त होताच पोलिसांनी एटीएसला याबाबत कळविले. त्यानंतर हालचालींनी वेग घेतला व एटीएसने याप्रकरणी कसून तपास सुरू केला आहे. याबाबतचे वृत्त आज दैनिक ‘पुण्य नगरी’ ने प्रकाशित केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

भुसावळातील राष्ट्रवादी पदाधिकारी भाजपात ‘स्वगृही’ परतले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहावीचा आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर ; अनुभूती स्कूलमध्ये राशी चांबोळे-प्रथम तर हर्षिल बोथरा-द्वितीय

July 24, 2021

एकनाथराव खडसेंच्या जावयाची ईडीकडून मालमत्ता जप्त !

August 26, 2021

राम मंदिर जमीन व्यवहार पारदर्शक, समाजाला भ्रमित करण्याचे हे षडयंत्र : श्री राधे-राधे बाबा

June 16, 2021

जळगावात भरदिवसा तरुणीचा तरुणावर चाकू हल्ला ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

May 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group