TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील राष्ट्रवादी पदाधिकारी भाजपात ‘स्वगृही’ परतले !

आमदार सावकारेंच्या उपस्थितीत प्रवेश ; एकनाथराव खडसेंना मोठा धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच पदाधिकार्‍यांनी सोमवारी सायंकाळी भुसावळ भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मूळ भाजपातच कार्यरत असलेले हे पदाधिकारी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावरील निष्ठेनंतर राष्ट्रवादीत डिसेंबर 2019 गेले होते मात्र राष्ट्रवादी सोडून त्यांनी सोमवार, 28 रोजी पुन्हा भाजपात प्रवेश केला. आमदार संजय सावकारे यांनी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांचे भाजपाचे मफलर देवून स्वागत केले.

भाजपामध्ये वाढले ‘इनकमिंग’ !
माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पूत्र दिनेश नेमाडे, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरूषोत्तम नारखेडे व अनिकेत पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या सुरभी नगरातील कार्यालयाबाहेर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी भाजपात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांनी आमदार संजय सवकारे व भाजपाचा जयघोष केला. यापूर्वी माजी नगरसेवक किरण कोलते व माजी नगरसेविका मेघा वाणी यांचे पती देवा वाणी यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. आमदार खडसे यांचे कट्टर समर्थकच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याने भुसावळात राष्ट्रवादीसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

निवडणुकांना अवकाश मात्र वातावरण तापले !
आमदार एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात झालेल्या 2016 मधील पालिका निवडणुकीत भाजपाने पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते मात्र भाजपातील अंतर्गत कलहानंतर खडसेंनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणेही बदलली तर भाजपामधून खडसेंवरील निष्ठेपोटी अनेकांनी निवडणूक कालावधी आटोपताच डिसेंबर 20219 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र आगामी वर्षभरांनी होणार्‍या निवडणुका पाहता भाजपाला अनुकूल वातावरण असल्याने भाजपामध्ये अलीकडे इनकमिंग वाढले आहे. भुसावळात निवडणुका स्वबळावर होतात की आघाडी होते? याचे उत्तर काळ देणार असलातरी इच्छुकांना आतापासूनची तयारी पूर्ण केली आहे.

भाजपा प्रवेशप्रसंगी यांची उपस्थिती !
पदाधिकार्‍यांच्या प्रवेशप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, युवराज लोणारी, किरण कोलते, राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, सतीश सपकाळे, बापू महाजन, संतोष बारसे, मुकेश पाटील, पिंटू ठाकूर, निकी बत्रा, प्रा.प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वगृहीत परतलेले कार्यकर्ते भाजपाचेच : आमदार संजय सावकारे !
भाजपात प्रवेश केलेले पदाधिकारी हे पूर्वी भाजपातच होते व सर्वांचे विचार आधीपासून भाजपाशी जुळत असल्याने त्यांनाही भाजपा सोडून करमत नव्हते. राष्ट्रवादी पक्षात काम करणेही वा त्या पक्षाच्या विचारधारेशी त्यांची मत जुळत नसल्याने त्यांनी पुन्हा भाजपात परतण्याचा निर्णय घेतला. सर्वांना सोबत घेवूनही शहराचा विकास साधण्यात येईल, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

भुसावळात सार्वजनिक जागी गांजा सेवन ; एकाविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान, राज्य निवडणूक आयोगाकडून दखल !

November 4, 2024

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी : नवाब मलिक

April 17, 2021

गारखेडे ग्राम पंचायतची महिला सदस्य अपात्र ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

April 1, 2024

बोदवड येथून मुंबईतील मादक पदार्थ तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस अटक !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group