TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या !’

सेवानिवृत्त PSI ने मरणापूर्वीच पाठविली तेराव्याची कार्यक्रम पत्रिका

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) राज्यात सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर असलेल्या अमरावती (Amravati) जिल्हा सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असतो. येथील राज्य राखीव पोलीस दलातील एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने (Sub-Inspector of Police) मरणापूर्वी आपल्या तेरवीचा कार्यक्रम ठेवल्याने सध्या याची जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे. ‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या !’ अशी साद घालत त्यांनी चक्क पत्रिका सुद्धा छापल्यात व आप्तस्वकीयांना सुद्धा वाटल्या आहेत.

अविवाहित मुलगा मुंबईत बॉक्सिंग कोच आहे. एक मुलगी शिक्षिका, तर धाकटी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन खात्यात रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. कुठलाही ताण नाही, कर्ज नाही, आरोग्य ठणठणीत आहे. पाच वर्षापूर्वी पोलीस खात्यातून निवृत्त झालो; पण केव्हा एक्झिट होईल, हे माहीत नाही. म्हणून पोलीस खात्यातून निवृत्त झालेले सुखदेव डबरासे यांनी चक्क स्वत:च्या तेरवीचे आयोजन करून ‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या!’ अशी साद घातली आहे. त्यांनी आप्तस्वकीयांना पाठविलेली तेरवीची टिपिकल पत्रिकेची सध्या अमरावतीत जोरदार चर्चा आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘एक दिन जाना है, ते कुणालाच चुकले नाही. माझे काही मित्र तर, सेवानिवृत्तीनंतर एक ते दीड वर्षातच स्वर्गवासी झाले. मृत्यूनंतर तेरवी केली जाते. अंत्यसंस्कारालाही आप्तस्वकीय जमतात. मात्र, ते पाहायला ते आपण नसतो. त्यामुळे जिवंतपणीच ‘गेट टू गेदर’ करायचे, आप्तांना, मित्रांना बोलवायचे, त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यातून डोक्यात एक विचार चमकून गेला अन् स्वत:ची तेरवी करण्याचा निर्णय घेतला. सेवानिवृत्त राखीव पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी स्वतःच्या तेरवीमागील भूमिका मांडली. निमंत्रण, ‘मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम’ अशी सुरुवात करून त्यांनी ही पत्रिका आप्तस्वकीयांसह पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांना मित्रांनाही पाठविली आहे. त्यांची ही पत्रिका पाहून अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत.

आपली इच्छाशक्ती दर्शवावी

रहाटगाव ते राजुरा रोडवरील नवीन आयटीआय कॉलेजजवळ असलेल्या घरी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ ते नंतर त्यांनी भोजनदान ठेवले आहे. केव्हा मरण येईल, याची शाश्वती नसल्याने हा कार्यक्रम आपण स्वेच्छेने करत आहोत, या कार्यक्रमाला आपली इच्छाशक्ती दर्शवावी, असे पोलीस दलातून सन २०१६ साली निवृत्त झालेले डबरासे यांनी पत्रिकेत नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'स्मृतीतरंग'द्वारे प.रा. विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २५ वर्षांच्या आठवणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबभाऊंमुळेच आम्हाला घडले विठूमाऊलीचे दर्शन ; वारकरी भारावले !

July 1, 2024

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार ; भूस्खलनात ९४ जणांचा मृत्यू अन् ३५ बेपत्ता

February 17, 2022

मोठी बातमी : शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटलेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल !

June 23, 2022

Vulkan Vegas Kasyno

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group