TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दफन केलेल्या मित्राचा मृतदेह बाहेर काढून शहरभर फिरवला ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

क्वीटो (वृत्तसंस्था) अलीकडेच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका मित्राचा मृतदेह दुसरे मित्र बाईकवरुन शहरभर फिरवत आहेत. हा मृतदेह चक्क दफनभूमीतून खोदून बाहेर काढण्यात आला. मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह शवपेटीतून बाहेर काढण्याची परवानगी त्याच्या आई वडिलांनी दिली होती असा मृत व्यक्तीच्या मित्रांचा दावा आहे. मृतदेहाला बाईकवर बसवून बिनधास्त बाईक राईड करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे युवक त्यांच्या मित्राला श्रद्धांजली देऊ इच्छित होते. ही त्यांच्या मृत्यू झालेल्या मित्राची इच्छा होती. याच प्रकारे मित्रांनी त्याला निरोप दिला. त्याच्या शवपेटीवर दारुने शिंपडण्यात आले. मागील आठवड्यात एरिकचा मृत्यू झाला होता. जेव्हा एरिक त्याच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता तेव्हा कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. तेव्हा एरिकचा मृत्यू झाला. तो २१ वर्षाचा होता..

 

पोलीस म्हणाले की, या शहरात पहिल्यांदाच असं घडलं आहे. ही अजब आणि चुकीची पद्धत आहे. परंतु पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. किंवा या घटनेचा तपासही सुरु केला नाही. कारण अंत्यसंस्कार एक खासगी कार्यक्रम मानला जातो. आणि या घटनेविरोधात कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. विशेष म्हणजे जगातील काही भागात मृतांचे नातेवाईक आणि मित्रांसाठी मृतदेह शवपेटीतून बाहेर काढण्याची प्रथा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धाकधूक वाढली ! साहित्य संमेलनाला आलेल्यांपैकी दोघांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा सामुहिक बलात्कार प्रकरण : नराधमांना फाशी द्या – शिवसेना महिला आघाडीची मागणी

November 12, 2020

ऐतिहासिक ! देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश म्हणून सौरभ कृपाल यांची नियुक्ती

November 16, 2021

भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत कोट्यावधीच्या कर्ज घोटाळ्याची तक्रार ; चौकशीला सुरुवात !

October 30, 2020

शिवजयंतीनिमित्त मॉर्निंग क्रिकेट क्लब कासोदा यांच्याकडून गावातील शाळांना शिवप्रतिमा सप्रेम भेट

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group