TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात तीन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह बंगल्यात पडून

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे प्रतिनिधी । पुणे येथील सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात मुलाचा मृतदेह मिळाला असून त्याची आई गंभीर जखमी व बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून आई जखमी तर मुलगा मयत अवस्थेत पडून असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

पुणे येथील सहकार नगरातील शिरीष सोसायटी येथील बंगल्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. आशिर्वाद सदावर्ते (४२) असे मयत अवस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव असून त्याची ९० वर्षांची आई बेशुद्धावस्थेत सापडली आहे. सहकारनगर भाग दोनमधील या बंगल्यातून उग्र दर्प येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बहिणीला कळवली. त्यांनी पुण्यात राहणाऱ्या बहिणीला याची माहिती दिल्यानंतर तपास केला असता दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाला भेट दिली असता दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तरुणाचा मृतदेह पलंगावर तर बेशुद्ध व जखमी अवस्थेतील आई बाथरुममध्ये आढळून आली. मयत तरुणाच्या जखमी आईला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्या मातेच्या पोटात अन्नाचा कण नसल्याचे आढळून आले. आशिर्वाद सदावर्ते याच्या मृत्युचे नेमके कारण समजले नाही. वैद्यकीय अधिका-यांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. या बंगल्यात दोघे मायलेक राहत होते. आशिर्वाद या तरुणाचा विवाह झाला नव्हता. आशिर्वाद यास दारुचे व्यसन होते. आशिर्वाद सदावर्ते या तरुणाचा किमान तिन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा़ असा अंदाज आहे. त्यामुळे त्याच्या मृतदेहाचे विघटन सुरु झाले आहे. जखमी महिला माहिती देण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे माहिती समजू शकली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक निकालांनी स्पष्ट, पक्षाला सुधारणांची गरज : सोनिया गांधी

May 10, 2021

धुळ्यात चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न ; कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात !

May 29, 2021

धरणगाव शिवसेना युवासेनेतर्फे राज्यपालांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम !

August 1, 2022

‘पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी’; मनसेचा दावा

May 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group