मुंबई (वृत्तसंस्था) ओटीटी बोल्ड आणि हॉट वेबसिरीजने भरलेली आहे. पण आज आम्ही ज्या मालिकेबद्दल बोलत आहोत ती OTT वरील आतापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये असे काही बोल्ड बेडरूम सीन्स आहेत, जे पाहून तुम्हीही पाणावणार आहात. तुम्हाला ही मालिका नेहमी खाजगीत पाहण्याचा सल्ला दिला जातो. अजिबात कुणासोबत बघायची चूक करू नका.
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या हॉट आणि बोल्ड वेबसीरीजचं नाव आहे ‘सील २’. ही वेब सीरीज सीलचा दुसरा सिझन असणार आहे. यामध्ये पहिल्यापेक्षा अधिक हॉट सीन्सचा भरणा आहे. सील २ मध्ये आयशा कपूर आणि करण मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांनी जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहेत. आयशा कपूरने आपल्या हॉट अदांनी कविता भाभी म्हणजेच कविता राधेश्याम हिलाही टक्कर दिली आहे.
सील २ या वेब सीरीजमध्ये नवविवाहीत दाम्पत्याची कथा आहे. त्यांच्या नव्या वैवाहिक जीवनात भरपूर रोमांस आहे. या सीरीजमध्ये रोमांसबरोबरच बोल्डनेसचा जबरदस्त तडका सुद्धा आहे. २०२१ मध्ये ओटीटी अॅप प्राइम शॉट्स वर ही सीरीज पहिल्यांदा रिलीज झाली होती. दरम्यान, सील २ ही वेब सीरीज पाहण्यासाठी आपल्याला प्राइम शॉट्स हे ओटीटी अॅप डाऊनलोड करावे लागेल. याची झलक आपण युट्युबवर सुद्धा पाहू शकता. युट्युबवर सील २ चेही काही व्हिडिओ आहेत. ज्यातून या वेब सीरीजच्या बोल्डनेसबाबत आपल्याला अंदाज येऊ शकतो.