TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संगीतकार स्व. लक्ष्मिचंद डेडिया स्मरणार्थ धरणगावात शनिवारी स्वरांजली कार्यक्रम !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मागील वर्षाप्रमाणे यंदाही स्व. लक्ष्मीचंदजी डेडिया सर(मास्टर जी) यांच्या स्मरणार्थ “स्वरांजली” भक्तीगीत/भजन/शास्त्रीय आणि सुगम संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रम हा दि.१० ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान “श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर हॉल” येथे आयोजित करण्यात आलेला असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक,कवी,लेखक प्रा.बी.एन.चौधरी राहणार आहेत. ह्या कार्यक्रमात स्व.लक्ष्मीकांतजी डेडिया सर यांचे शिष्य परिवार आपली स्वरांजली सादर करणार आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

जेष्ठ संगीतकार व गायक आर.बी.पाटील, दुष्यंत जोशी (जळगाव), योगेश पाटील (एरंडोल), मोहन रावतोळे यांची उपस्थिती राहणार असून ते पण स्वरांजली सादर करणार आहेत. तसेच गावातील कलावंतही ह्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणार आहेत.
ह्या कार्यक्रमाला गावातील रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्व.श्री.लक्ष्मीकांतजी डेडिया सर यांचे शिष्य परिवारतर्फे करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
Next Post

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आदर्श क्रीडाशिक्षक सुनिल वाघ यांचा सन्मान

November 27, 2020

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज ९५ रुपये जमा करा आणि मिळवा १४ लाख !

January 29, 2022

वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म !

December 6, 2021

कृषी विधेयकांवरून प्रश्न विचारातच भाजपच्या आमदाराने काढला पळ !

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group