TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंत्राटी वायरमन दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढला अन् क्षणात कोळसा झाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2023
in Uncategorized, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) वीज खांबावर दुरुस्तीचे काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेर तालुक्यातील पांढरी गावशिवारात शुक्रवारी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मृतदेह खांबावरून उतरविणार नाही, असा पवित्रा घेतला. याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर मृतदेहासह वीज वितरणवर धडक देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला.

पंकज उर्फ क्षितिज दुर्योधन करडे (२५) रा. खरडगाव असे मृतक कंत्राटी वायरमनचे तर ऑपरेटर गजानन चक्करवार, भुषण वीर, विक्की कांबळे, मुकुंद गावंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मृतकाची शिरसगाव वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनला काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली होती. दरम्यान पंकज करडे यास पांढरी येथील वीजपुरवठा खंडित झाल्याचा फोन ऑपरेटर व तंत्रज्ञाने फोन केला होता. यावेळी पंकज करडे शिरसगाव सबस्टेशनला आला. वीजपुरवठा बंदची सूचना देऊन तो चुलतभावासह निघून गेला.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विद्युत बिघाड शोधत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे खांबावरच जिवंत वीज तारेला चिपकून वायरमनचा मृत्यू झाला. घटनास्थळी पंकज करडेचा मृत्यू झाल्याची माहिती मृतकाच्या चुलतभावाने ऑपरेटरला भ्रमणध्वनीद्वारे देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी गर्दी केली. घटनास्थळावर लाडखेडचे ठाणेदार स्वप्निल निराळे, एपीआय बाळासाहेब नाईक कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.

संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह खांबावरून खाली उतरविणार नाही, असा पवित्रा घेतला. मृतकाचा भाऊ दिगांबर राऊत यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यानंतर मृतदेहासह ग्रामस्थांनी वीज वितरणवर धडक देत अचानक बंद असलेला वीजपुरवठा सुरू केल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

बँकेतून पैसे काढल्यानंतर बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

December 15, 2023

कोट्यवधींच्या कामांमुळे जे समाधान मिळणार नाही ते १२ ज्योतिर्लिंग मंदिरामुळे मिळाले : आमदार मंगेश चव्हाण !

December 24, 2023

.. हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील ; खा. उन्मेष पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

July 26, 2021

राम मंदिर निधी संकलन अभियानाचा समारोप फैजपूर ते श्री क्षेत्र सुना सावखेडा पदयात्रेने

February 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group