TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेतून पैसे काढल्यानंतर बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह ; धक्कादायक कारण आले समोर !

मयताचा दोरीने गळा आवळल्यागत खुना, डोक्याला मार व शरीरावर जखमा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) दि. १२ ऑक्टोबर गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह १३ ऑक्टोबर रोजी दुपारी भिवापूर येथून सात किमीवर गोडबोरी फाट्यापासून जवळच असलेल्या सावरगावनेरी पुनर्वसनातील मोकळ्या जागेत आढळून आला. शरीरावर असलेल्या जखमांवरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूर्यभान तानबा वानखेडे (७६) असे मृतकाचे नाव असून ते पुनर्वसित गाव सालेशहरी / सालेभट्टी येथे राहत होते.

भिवापूर येथे असलेल्या बँकेत जाण्यासाठी सूर्यभान गुरुवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडले. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून त्यांनी २० हजार रुपये काढले. जवळ असलेल्या पिशवीत पैसे ठेवून ते बँकेमधून बाहेर पडले. नंतर धापर्ला येथील ठवकर नामक व्यक्तीच्या दुचाकीवर ते सायंकाळी चार वाजता गोंडबोरी फाट्यावर आले. रात्र होऊनही सूर्यभान घरी परत न आल्याने त्यांची पत्नी कांता व सून संध्या चिंताग्रस्त होते.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

नातेवाइकांसह ओळखीच्या मंडळींकडे त्यांनी विचारपूस केली. रात्री नऊ वाजता पोलीस ठाणे गाठून पत्नी कांता यांनी हरविल्याची तक्रार नोंदविली. शुक्रवारी सकाळी १० वाजता परिसरातील गुराखी जनावरे चारण्यासाठी गोंडबोरी फाटा परिसरात गेले असता त्यांना सूर्यभान वानखेडे यांचा मृतदेह दिसला. त्यातील काही मृतकाला ओळखत होते. घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सूर्यभान वानखेडे यांचा दोरीने गळा आवळल्यागत खुना, डोक्याला मार व शरीरावर किरकोळ जखमा असल्याचे आढळले. वानखेडे यांनी बँकेतून काढलेल्या २० हजारांच्या रकमेसह बोटात सात ग्रॅमची सोन्याची अंगठी होती. मात्र त्यांच्या मृतदेहाजवळ काहीही आढळून आले नाही. पैसे व अंगठीकरिता त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

भाविकांवर काळाचा घाला ; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ प्रवाशांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छाया साखरे “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड”ने सन्मानित !

July 21, 2021

बाबासाहेबांनी संविधानातून समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला : ना. गुलाबराव पाटील

November 26, 2021

कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक ; पाच जण जागीच ठार !

October 4, 2022

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 22 नोव्हेंबर 2025 !

November 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group