TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील त्या चौघांचा मृत्‍यू थंडीने नाहीतर वेगवेगळ्या आजारातून ; शवविच्‍छेदन आहवालात स्‍पष्‍ट

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) थंडीच्‍या कडाक्‍यात चार जणांचा जळगावात (Jalgaon) मृत्यू झाल्‍याचा होता. परंतु, त्‍या चौघांचा मृत्‍यू हा वेगवेगळ्या आजारातून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

भीक मागून उदरनिर्वाह करत असलेले ते वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्‍थेत आढळून आले होते. शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले. त्‍यांचा मृत्‍यू हा वाढलेल्‍या थंडीमुळे झाल्‍याच प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्‍यानुसार त्‍यांचे मृतदेह शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नेले होते. तेथे त्‍यांचे आज शवविच्‍छेदन झाले.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

शवविच्‍छेदनात स्‍पष्‍ट

जळगवात वाढलेल्‍या गारठ्यात चौघे बेघर सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्‍छेदन झाल्‍यानंतर मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट झाले आहे. यात चौघांचा मृत्‍यू हा थंडीने झाला नसून फुफ्फूस, लिव्‍हरचे आजार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍याचे वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी LIC च्या 'या' योजनेत गुंतवा फक्त १५१ रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईतील ‘सिटी सेंटर मॉल’ला भीषण आग ; ३५०० रहिवाशांचे स्थलांतर

October 23, 2020

कर्जतमध्ये पत्नीसह दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास

February 20, 2021

जळगावात घरफोडी करणाऱ्या चौघांना तासाभरात अटक !

October 12, 2023

माजी विद्यार्थी झाले अधिकारी ; मनूर विद्यालयात रंगला सत्कार सोहळा !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group