TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुखी संसाराचे स्वप्न भंगले…नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार !

देव दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला टँकरची जोरात धडक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर (वृत्तसंस्था) नवविवाहित दाम्पत्यावर काळानं घाला घातला आणि त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न भंग झाली आहे. नुकतंच लग्न झालेल्या या नवविवाहित दाम्पत्य देव दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला. इंद्रजित मोहन ढमणगे (वय २८) व कल्याणी ढमणगे (वय २६, दोघेही रा. किसाननगर इस्लामपूर, ता. वाळवा), अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इंद्रजित यांचे वडील मोहन व आई गंगव्वा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक असे की, इस्लामपूर येथील अभियंता इंद्रजित मोहन ढमणगे यांचा विवाह इचलकरंजी येथील प्रकाश उरणे यांची कन्या ॲड. कल्याणी यांच्याशी १८ मार्चला झाला होता. नवविवाहित दाम्पत्य शुक्रवारी ३१ मार्चला सकाळी इस्लामपूर येथून कर्नाटकातील बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी मृत इंद्रजित यांचे आई- वडीलही सोबत होते.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

शनिवारी ढमणगे कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले. तेथून घरी परत येताना हल्लूर गावाजवळ एका टँकरने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात इंद्रजित आणि कल्याणी हे दाम्पत्य ठार झाले. इंद्रजितचे आई- वडील जखमी झाले. या अपघाता एकुलता एक मुलगा गेल्याने ढमणगे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळानं घाला घातल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

July 1, 2021

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार ३ मे २०२२ ; जाणून घ्या..अक्षय तृतीयेला कसा असेल तुमचा दिवस

May 3, 2022

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी अटकेत !

October 28, 2021

जळगावला जोडणाऱ्या ‘फ्लाय-91 एअरलाइन्स’च्या व्यवस्थापनासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक !

November 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group