TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहिद यश देशमुख यांच्या परिवाराचा ‘इंडियन आयडॉल’ नँशनल शोमध्ये होणार सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2021
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) सामाजिक सेवाकार्यास समर्पित प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षीय शहिद जवान यश दिगंबर देशमुख यांचे परीवाराचा स्वातंत्र्य दिनी इंडियन आयडॉल सोनी टीव्ही या नँशनल शोमध्ये मुंबई येथे सन्मान व सत्कार व मदत दिली जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सोनी टीव्ही वर विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावच्या शहीद यश देशमुख यांचे वीर स्मरण करण्यात येईल. गतवर्षी जम्मू-काश्मीरमध्ये यश देशमुख हा वीर जवान शहीद झाला होता. आतंकवाद्यांशी लढतांना जम्मू कश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश देशमुख वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी शहीद झाले होते. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून देशमुख परिवाराला सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या रियालिटी शोमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

READ ALSO

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

याकामी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले प्रहार जनशक्ती पक्ष जामनेरचे धडाडीचे कार्यकर्ते मनोजकुमार महाले [संपादक – आयबीएन एकमत न्युज] प्रहार जनशक्ती संघटनेचे जामनेर तालुक्यातील वरिष्ठ नेते प्रदीप गायके वरिष्ठ पत्रकार व संपादक ] ,जितेंद्र माळी [व्हिडीओजर्नालिस्ट आयबीएन एकमत न्युज], मनोज दुसाने [व्हिडीओ एडीटर – जीएम न्युज] या टीमने सोनी टीव्ही सी संपर्क करून आमच्या जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेल्या यश देशमुख यांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली. याची दखल घेऊन सोनी टीव्हीने देशमुख परिवाराचा सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
गुन्हे

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025
Next Post

आंदोलनानंतर द्वारकानगर वासीयांची तब्बल १५ वर्षानंतर पाण्यासाठीची तळमळ थांबली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा*

August 7, 2025

चौघांनी मिळून केला युवकाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 18, 2023

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025

पाचोरा हादरलं : प्रेमी युगलाने सोबत संपवलं आयुष्य !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group