TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2025
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वराड, ता. धरणगाव (प्रतिनिधी) वराड येथे लग्नसमारंभात नाचण्याच्या किरकोळ कारणावरून नवरदेव व नवरी या दोन्ही वऱ्हाडींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी घडली. यामुळे काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता.

वराड येथील मारवाडी गल्लीत भिल्ल समाज बांधवांकडे लग्न होते. दरम्यान, बुधवारी दुपारी नवरदेव पारावर आला. त्यानंतर बग्गीत बसून नरवरदेव व नवरी विवाह मंडपाकडे सवाद्य मिरवणुकीने जात होते. याच वेळी नवरदेव व वधूकडील वऱ्हाडींमध्ये नाचण्याच्या कारणावरुन वाद झाले. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात दोघांकडील वऱ्हाडींनी एकमेकांना

READ ALSO

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

लाठ्या-काठ्या व दगड मारले. यानंतर वधूला खाली उतरवून वऱ्हाडींनी गाडीकडे धाव घेतली. तर नवरदेव ही दुचाकीवर ही बसून लग्न समारंभाच्या ठिकाणी निघून गेला. तर हे दृष्य पाहून बग्गीवाल्यांनी ही पळ काढला. या वेळी वधूकडील काही नातेवाईकांनी वधूला घरी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, यानंतर काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करुन दोघाकडील वऱ्हाडींना शांत केले. दरम्यान, पोलीस पाटलांनी पाळधी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् ग्रामस्थ व पोलिसांनी दोन्हीकडील वऱ्हाडींची समजूत काढली. यशस्वी मध्यस्थी झाल्यानंतर लग्न लागल्यावर दोन्हीकडील वऱ्हाडी आपापल्या घराकडे शांततेत परतले. परंतु, या घटनेमुळे ग्रामस्थ चांगलेच धास्तावले होते. पोलीस उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणात जातीने लक्ष घातले नाही, म्हणूनच ही वेळ : गिरीश महाजनांचा आरोप

June 3, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मराठा समाजाने मानले आभार ; मंगल कार्यालयासाठी दिला 50 लाखांचा निधी !

September 13, 2024

‘नियुक्तीचा अधिकार राज्यपालांना पण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच माहिती नाही’ : ना. गुलाबराव पाटील

May 22, 2021

शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याने दिपक केसरकर नाराज

November 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group