TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चौघांनी मिळून केला युवकाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) तालुक्यातील मंगरूळ परिसरातील एका शेतात युवकाचा चौघांनी मिळून निर्घुण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दरम्यान, प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तिघां भाऊंनी एकासोबत मिळून हा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यादवराव बोराडे (वय २५, रा. मंगरूळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृताची आई आनंदाबाई बोरडे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा समाधान यादव बोर्डे (वय २५) यास बुधवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास तेथील मुलीशी असलेल्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून गौतम भिका दामेधर, समाधान भिका दामेधर, देविदास भिका दामोदर व श्रावण भास्कर बोर्डे या चौघांनी लाकडी दांडा व विळ्याने छातीवर वार करून खून केल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत यातील तीन आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली. तर श्रावण बोर्डे हा आरोपी फरार असल्याचे कळते. मयताच्या पत्नीला ह्या प्रेम प्रकरणाची माहिती असंल्यामुळे ती व मुले सहा महिन्यांपासून गाव सोडून गेली होती. तसेच मयताचे तिघं आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच हा खून झाल्याचेही वृत्त आज काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

नाचताना तरुणाला अचानक आली चक्कर, अवघ्या काही सेकंदात झालं होत्याचं नव्हतं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा*

August 7, 2025

चौघांनी मिळून केला युवकाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 18, 2023

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025

पाचोरा हादरलं : प्रेमी युगलाने सोबत संपवलं आयुष्य !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group