TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज वितरण कंपनीच्या वतीने वारंवार मीटर बदलण्याची मोहीम नागरिकांनी पाडली बंद

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्र. १४ व १७ मध्ये विज वितरण कंपनीच्या वतीने वारंवार मिटर बदलविण्यात येत आहे. शिवाय घरात लावलेले मिटर विज खांबावर लावण्याची मोहिम विज कंपनीने हाती घेतली असतांना परिसरातील नागरिकांनी कंपनीच्या या मोहिमेला विरोध करत मिटर बदलविण्याची प्रक्रिया बंद पाडण्यात आली.

दरम्यान, वारंवार मिटर बलविण्याच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केल आहे. माहितीनुसार, शहरातील या भागात ५० टक्के विजेचा शॉर्ट येत असून परिसरात विजचोरी होत असल्याचा संशय विज कंपनीला आहे. त्यामुळे यापूर्वी या परिसरातील मिटर बदलविण्यात आले होते. त्यावेळी मिटर बदलविण्यासाठी कुठलाही खर्च न देण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असतांनाही कंपनीच्या ठेकेदारांकडून मिटर बसविण्यासाठी पैसे उकळण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या प्रभागातील मिटर बदलविण्यात येत असून विजेच्या खांबावर परिसरातील नागरिकांची मीटर लावण्यात येत आहे. त्यामुळे या प्रभागांमधील मिटर वारंवार का बदलविण्यात येतात. आणखी किती वेळा मिटर बदलणार असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित करत विज कंपनीची ही मोहिम बंद पाडली.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

यावेळी प्रभागातील नगरसेवक आशिक खान, शेर खान व सचिन पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांची जी तक्रार होती त्या बाबतीत सांगण्यात आले आहे. तसेच विज वितरण कंपनीचे विभागीय उपअभियंता जी. टी. महाजन व कनिष्ठ अभियंता तुषार हिंगणे यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी शहरातील सर्वच प्रभागात प्रभाग निहाय ही मोहिम सुरु करण्याचे सांगितले. अधिकार्‍यांच्या समजुतीनंतर ही नागरिकांनी मिटर बदलविण्याची मोहिम बंद पाडली. दरम्यान, प्रभागातील संतप्त नागरिकांकडून याबाबत विजकंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे या प्रकाराबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

धक्कादायक ! पोलिओ लस देताना बाळाच्या पोटात गेला प्लॉस्टिकचा तुकडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोवंशाची कत्तल करुन गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर छापा; शनिपेठ पोलिसांची कारवाई !

July 7, 2025

प. वि. पाटील विद्यालयात सूर्यनमस्कार अभियान

January 7, 2022

परवाना शुल्कात ५० टक्के कपातीचा निर्णय; ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना दिलासा!

December 24, 2020

ऐन दिवाळीत राज्यात मोठा अपघात, एका पाठोपाठ रेल्वेचे २० डबे रूळावरून घसरले !

October 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group