TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासन “आधारवड” म्हणून अनाथ बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

मिशन वात्सल्यअंतर्गत अनाथ मुले व विधवा महिलांना मिळणार लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या २० तसेच एका पालकाचा मृत्यू झालेल्या ३५९ अनाथ बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून अनाथ मुलांच्या मागे शासन “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभे आहे. तसेच “मिशन वात्सल्य अंतर्गत” अनाथमुले व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असून शासकीय नोकरी कामी १ % आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी केले.

अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री ना. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आ.चंद्रकांत पाटील, आ.संजय सावकारे उपस्थित होते. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या २० अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांना दरमहा ११०० रुपये मिळणार असून त्यांना शासकीय नोकरी कामी १% आरक्षण मिळणार आहे. सज्ञान झाल्यावर सदर मुला मुलींना व्याजासह रक्कम मिळणार असल्याने त्यांना शासनातर्फे मोठा दिलासा मिळाला आहे.

READ ALSO

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

विधवा महिलांना मिळणार लाभ

कोविड काळामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील ३३७ महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे. सदर ३३७ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनाथ मुले व विधवा महिलांसाठी कार्य तत्पर राहण्याच्या सूचनाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत

या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चंद्रकांत पाटील, संजय सावकारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, ऍड प्रदीप पाटील, आय डी बी आय चे व्यवस्थापक विशाल भालेराव, महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, पर्यवेक्षाधीन अधिकारी संजय पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांच्यासह महिला बाल विकासाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. आभार योगेश मुक्कावार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

July 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे ‘पुष्पा’ स्टाईल ट्विट चर्चेत

February 3, 2022

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ कॉंग्रेसने साजरा केला ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ !

September 17, 2020

स्वित्झर्लंडच्या अॅडॅप्ट्रिसिटी एजीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रण

May 25, 2022

बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले ; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

December 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group