TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्धर व्याधींशी लढणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटून पालकमंत्र्यांनी दिला धीर ; आर्थिक मदतीचाही हातभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुर्धर व्याधींशी दोन हात करणार्‍या चिमुकलीच्या उपचारासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: आर्थिक मदत तर केली एवढेच नाही तर तिच्या कुटुंबाला आज हॉस्पीटलमध्ये भेट देऊन धीर देखील दिला.

यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कुमारी मेघना अरूण माळी ही जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पाचव्या इयत्तेत शिकणारी बालिका सध्या गिलीन बार सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्धर व्याधींशी झुंजत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या घरची आर्थिक स्थिती यथातथा असल्याने कुटुंबाने असेल ती पुंजी जमा करून लावली तरीही खर्च पुरेना झाला. यामुळे काही जणांनी मदतीचा हात दिला तरी अजून पैसे लागत होते. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट नाशिक येथे मेघना उपचार घेत असलेल्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे हॉस्पीटल गाठून तिला धीर दिला.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मेघनाचा उपचारासाठी तात्काळ एक लाख रूपयांची आर्थिक मदत करून पुढील उपाचारासाठीही लागेल ती मदती साठी कटिबद्ध असून तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला काहीही लागले तर हक्काने सांगा…आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगून आश्‍वस्त देखील केले.

पालकमंत्र्यांचे आपल्या मतदारांवरील प्रेम पाहून मेघनासह तिचे कुटुंब भारावून गेले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नारायण आप्पा सोनवणे, मंत्रालयातील स्वीय सहाय्यक एन.एस. पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

नगरमध्ये पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

December 13, 2021

कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

April 23, 2021

‘अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे’ ; सामनातून संजय राऊतांचे आवाहन

October 11, 2021

Horoscope : दैनंदिन राशिभविष्य, मंगळवार ५ जुलै २०२२ !

July 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group