TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरमध्ये पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नगर (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातून कोंबड्या खरेदीसाठी अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या चौघांना जमावाने चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि त्याच्या नातेवाईकांचा समावेश आहे. दरम्यान, काही गावकऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोंबडी व्यावसायिक विशाल कांबळे, त्यांचे नातेवाईक असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे आणखी दोन नातेवाईक जामखेड तालुक्यात वंजारवाडी, फक्राबाद, अरणगाव या भागात गावरान कोंबड्या विकत घेण्यासाठी आले होते. तिथून पुन्हा ते गावाकडे निघाले होते. दरम्यान, अरणगाव परिसरातील वंजारवाडी येथे दिवसा घरफोडीची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. अरणगाव येथे कांबळे वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर मोठमोठे दगड मारण्यात आले. चौघांना गाडीतून खाली खेचले गेले. गज, काठ्या व दगडाने जबर मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये काढून घेतले. मारहाणीत त्यांचे कपडेही फाटले. मारहाणीत विशाल काबंळे, कचरू निकाळजे, सुनील निकाळजे, किरण कांबळे जखमी झाले आहेत. यातील पोलीस अधिकारी कांबळे हे जमावाची समजून काढत होते. आपण पोलीस असून भावाच्या व्यवसायासाठी सुट्टी काढून आलो आहे. घाईगडबडीत ओळखपत्र आणलेले नाही. तुम्ही खात्री करून घ्या. आम्हाला मारहाण करू नका, अशी विनंती करीत त्या भागातील आपल्या काही ओळखीच्या लोकांचा संदर्भही देत होते. मात्र, संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

या घटनेची माहिती अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांना समजली. त्यांनी तेथे जाऊन जमावाला शांत केले आणि चौघांची सुटका केली. जामखेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी या चौघांची चौकशी करून त्यांना उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात हलविले. सरपंच अंकुश शिंदे व काही ग्रामस्थांमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात विशाल कांबळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमारे तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहरुणमधील जोशीवाड्यात दोन गटात दगडफेक !

November 13, 2024

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे शहरात विद्युत रोषणाई !

August 8, 2022

धरणगावात महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण ; पोलिसात गुन्हा !

June 21, 2021

अब्दुल करीम सालार खान्देश रतन पुरस्काराने सन्मानित

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group