TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह शेळगाव व कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ना. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांमुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यांच्या विकासात्मक राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याची प्रतिक्रीया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर यांचा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच, उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

READ ALSO

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार , युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी , आदी मान्यवर उपस्थित होते.

कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश !

सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, ज्ञानेश्वर तुकाराम कोळी, कौतीक भिला धनगर, युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, संजय पाटील, सचिन पवार, आबा माळी, नरेंद्र गुरुजी उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026
जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
Next Post

जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रा.सविता नंदनवार करताय सुबोनियो पक्षी घरावर चित्र रेखाटन l

June 1, 2022

एक्सक्ल्युझिव्ह : अटलांटा, गोलाणी मार्केट, घरकुलनंतर आता वॉटरग्रेस ; अॅड. पाटलांनी मागवली महासभेची संपूर्ण माहिती !

May 24, 2021

खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात

October 31, 2020

संजय राऊत घेणार गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांची भेट !

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group