TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे कोजागिरी पौर्णिमेचे आवचित्त साधुन सहवास मंतिमद वनकुटे सोनबर्डी ता. धरणगाव येथील मुला-मुलींना घेवून दुध आटवून पौर्णिमा साजरी करण्यात आली.

आशा‌ महान समाज सेवेच्या कार्यास खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे धरणगाव येथिल रक्षक जयदीप पाटील, महिन्द्र गायकवाड हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होतें. त्या प्रसंगी सवास मंतिमंद संस्थाचे संचालक समाधान सावंत विश्र्वास सावंत मयुर चौधरी यांनि आभार व्यक्त केले. खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र ही एक महाराष्ट्र खान्देशाती आजी माजी रक्षकांची संघटना असुन आधि ही या ग्रृप तर्फे अशीच आनोखि मोहीम हाती मती मंद मुला मुलींसाठी राबवली गेली त्यावेळेस खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे वाह्या पुस्तक आणि गरम पाणि करण्याचे गीजर या मुलां मुलींना देण्यात आले होते.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे रक्षक जयदीप पाटील, महिन्द्र गायकवाड यांनी संभाषणात सागीतले की राजकिय नेते काय करत आहेत आम्हाला माहीत नाही पण मानुसकीचा धर्म पाळुन ह्या मुलांन‌ कडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमा बद्दल खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे संस्थापक मा. सचिन दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्या ज्या वेळेस सन तैव्हार किंवा आशा मुलांना मदत लागली तर २४ तास खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र समाजसेवा साठी खबिर पणे उभा आहे. खान्देशातील सर्व आजी माजी रक्षकांचे कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2021

दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन ; मलिकांच्या आरोपानंतर फडणवीसांचे प्रत्त्युत्तर

November 1, 2021

धक्कादायक ! मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक

January 30, 2021

अनिल देशमुख यांची तब्बल १० तास सीबीआयकडून चौकशी

April 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group