TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रा.सविता नंदनवार करताय सुबोनियो पक्षी घरावर चित्र रेखाटन l

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

  1. जळगाव (प्रतिनिधी) सुबोनियो केमिकल्स लिमिटेड -मराठी प्रतिष्ठान व जळगाव महानगर पालिका यांच्या संयुक्त सहकार्याने मेहरुन तलाव किनाऱ्यावर सत्तर फूट उंच असे ऐतिहासिक सुबोनियो पक्षी घराची उभारणी करण्यात आली आहे. अतिशय आकर्षक व रंगीबेरंगी पक्षी घराच्या भिंतीवर विविध प्रकारचे अतिशय सुंदर पक्षीचित्र रेखाटन बेंडाळे कॉलेजच्या प्रा.सविता नंदनवार ह्या करीत आहेत.

प्रा.सविता नंदनवार यांचे कलेचे शिक्षण पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात व सर.जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले आहे. प्रा.सविता नंदनवार यांनी खिरोदा, ता.यावल जिल्हा जळगाव येथील ललित कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. कलाक्षेत्रासह साहित्य क्षेत्रात सुद्धा त्यांचे कार्य आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.

READ ALSO

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एम ए एम फील पीएचडी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले असून त्या मराठी प्रतिष्ठान च्या विश्वस्त आहेत. सुबोनिया पक्षी घर या ऐतिहासिक वास्तूवर चित्र रेखाटन करतांना खूप आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया प्रा.सविता नंदनवार यांनी दिली.

दरम्यान सुबोनियो केमिकल्स चे संचालक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी यांच्या विशेष सहकार्याने सुबोनियो पक्षी घराची वास्तू उभारता आली आहे. जळगाव येथील सुबोनियो परिवार सामाजिक कामात अग्रेसर आहेत. पक्षी चित्र रेखाटन करणाऱ्या प्रा.सविता नंदनवार यांचे मराठी प्रतिष्ठानच्या संध्या विजय वाणी, अनुराधा सतीश रावेरकर, निलोफर जमील देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
Next Post

जैन हिल्स येथे फाली संमेलनाचे आयोजन ; महाराष्ट्र आणि गुजरात मधील 800 विद्यार्थी सहभागी होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरुवारी कठोर निर्णय घेतला जाईल : गुलाबराव पाटील

January 11, 2022

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024

धक्कादायक : आधी केली मारहाण, नंतर विषारी औषध पाजत तरुणाचा खून ; जळगावात चौघांना अटक !

June 14, 2023

मुंबई हावडा एक्सप्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी ; जळगाव रेल्वेस्थानकावर पहाटे तपासणी !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group