TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या गो शाळेला २ लाखांचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल जैन समाज बांधवांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज महावीर जयंती निमित्त नगर पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या चारा अनुदान म्हणून २ लाख रुपयांचा धनादेश तसेच व्यक्तिशः 51 हजार रोख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अध्यक्ष सी.एस.पाटील तसेच राजू ओस्तवाल यांनी स्वीकारला.

गो शाळेला चारा अनुदान मिळणे कामी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पप्पूशेठ भावे, विलास महाजन, मोतीअप्पा पाटील यांनी सुद्धा सहकार्य केले. या सर्वांचे जैन समाज बांधवांनी आभार मानले आहेत. या प्रसंगी व्यासपिठावर गुलाबरावजी वाघ, मा.नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सी.के.आबा पाटील, संजय महाजन, वसंतराव भोलाणे, मोहनकाका जैन, तसेच गो सेवा समिती चे प्रमुख मा.नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया, दादासाहेब डॉ.मिलिंद डहाळे आदी अनेक मान्यवर व गो सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सेवा समितीचे किशोर डेडिया, संजय ओस्तवाल, प्रवीण कुमट, सुमित संचेती, गीतेश ओस्तवाल,मुकेश पगारिया, जतिन नगरिया, पंकज दुग्गड, स्वप्नील जैन, शैलेश ओस्तवाल आदी अनेक गो सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

जळगावात मुलाकडून आईवर चाकूने वार ; घटनेमागचे कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात ; काश्मिर पंडितांच्या हत्येबद्दल विधान केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल

June 17, 2022

जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक ; एका दहशतवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

August 7, 2021

जळगाव जिल्ह्यात बदली होवून आलेल्या २० उपनिरीक्षकांना मिळाल्या पदस्थापना !

August 28, 2024

Instagram वर मैत्री करत अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ; 13 वर्षांच्या मुलीवर 10 जणांचा बलात्कार !

April 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group