TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Instagram वर मैत्री करत अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ; 13 वर्षांच्या मुलीवर 10 जणांचा बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तेरा वर्षांच्या मुलीवर तब्बल दहा जणांनी बलात्कार (Raped on minor girl) केल्याची खळबळजनक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून गुन्हाही दाखल केला आहे.

 

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री

कर्जत तालुक्यातील एका गावामध्ये एक 13 वर्षांची मुलगी राहते. या मुलीचं इन्स्टाग्रामवर (Instagram) अकाऊंट होतं. तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या शाळेतील मुलांनी मैत्री केली. इन्स्टाग्रावर मैत्री केली. त्यानंतर काही तरुणांनी पीडित मुलीला कपडे काढून दाखवायला लावले. त्यानंतर इन्स्टाग्राम अकांऊटंच्या स्क्रीनवर येणाऱ्या मुलीच्या फोटोंगं रॅकॉर्डिंग केलं. हे रेकॉर्डिंग इतरांमध्ये व्हायरल करण्यात आलं.

 

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार

गावातील आठ जण आणि शिरसे, जंभिवली गावातील प्रत्येक एक, असा एकूण दहा जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांनी या मुलीला तुझे अश्लील फोटो व्हायरल करु अशी धमकी देत, तिचं लैगिंक शोषण केलं. लैंगिक अत्याचार झालेल्या या मुलीनं अखेर हा सगळा प्रकार पोलिसात जाऊन सांगितला. लैंगिक अत्याचारानं असह्य झालेल्या पीडित मुलीची तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनीही तातडीनं पावलं उचलली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोर्टानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

धक्कादायक : १३ वर्षांच्या मुलीवर ८० जणांचा बलात्कार ; आठ महिन्यापासून सुरु होता अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिबट्याने चिमुकल्याची पकडली मान ; लेकरासाठी बाप भिडला निडरपणे…जाणून घ्या, पुढे नेमकं काय घडलं !

January 22, 2022

आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात !

June 26, 2022

..त्यावेळी काँग्रेस नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं : अमित शहा !

October 8, 2022

सीईटी परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ (१) (२) लागू

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group