TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : १३ वर्षांच्या मुलीवर ८० जणांचा बलात्कार ; आठ महिन्यापासून सुरु होता अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गुंटूर (वृत्तसंस्था) आठ महिन्यांत तब्बल ८० हून अधिक पुरुषांनी एका १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुंटूरमधल्या पोलिसांनी मंगळवारी पिडीत मुलीची सुटका करत १० जणांना अटक केली आहे.

 

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

तेलंगणामधल्या एका १३ वर्षीय मुलीला आठ महिन्यांहून अधिक काळापासून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. या काळात तिच्यावर ८० हून अधिक पुरुषांनी बलात्कार केला आहे. दरम्यान, या मुलीला सवर्णा कुमारी नावाच्या एका महिलेने दत्तक घेतलं होतं. जून २०२१ मध्ये या मुलीची आई कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होती. तिथेच सवर्णा कुमारीशी तिची मैत्री झाली. त्यानंतर या मुलीच्या आईचा रुग्णालयातच मृत्यू झाला आणि मुलीच्या वडिलांना काहीही कल्पना न देता सवर्णा कुमारी या मुलीला घेऊन गेली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये या मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात पहिली अटक झाली होती. त्यानंतर १९ एप्रिल रोजी गुंटूर पश्चिमच्या पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली. तसेच पोलिसांनी या १३ वर्षीय मुलीची सुटकाही केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

भुसावळ : महिलेनं WhatsApp कॉल करून वृद्धाचा बनवला Nude Video ; व्हिडीओ viral करण्याची धमकी देत उकळली खंडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २८ मार्च २०२३ !

March 28, 2023

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव !

July 18, 2022

जिल्ह्यात आज ३८ रुग्णांना कोरोनाची बाधा

November 1, 2020

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group