TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूर येथे पहिल्याच दिवशी दोनशे नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2021
in आरोग्य, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन पहिल्याच दिवशी शिस्तबध्द पद्धतीने दोनशे नागरिकांनी लसीकरण करून घेतले. आज आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते लसीकरण सुरु करण्यात आले.

फैजपूर शहराची लोकसंख्या ४० हजारापेक्षा जास्त असल्याने याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक होते. याविषयी पालिकेतर्फे नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, गटनेते मिलिंद वाघूळदे, जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या सह सर्व नगरसेवक यांनी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती.

READ ALSO

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

आ. चौधरी यांनी फैजपूर येथे लसीकरण लवकरच सुरू करावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांच्याकडे तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. फैजपूर शहर व परिसरातील नागरिकांना लसीकरण व्हावे, पुरेसा डॉक्टर, नर्स स्टॉप पुरवावा मात्र पालिकेकडे रुग्णालयात पुरेसा डॉक्टर व नर्स स्टॉप नसल्याने जिल्हा स्तरावर स्टॉप उपलब्ध करावा अश्या सूचना दिल्या. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे स्टॉप उपलब्ध नसल्याने आ. शिरीष चौधरी यांनी फैजपूर शहरातील आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. शैलेश खाचणे यांच्याशी चर्चा केली आणि आज गुरुवारी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग, नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सातपुडा अर्बन पतसंस्था व्हा. चेअरमन चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे, अमोल निंबाळे, नगरसेविका शकुंतला भारंबे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, जितेंद्र भारंबे, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, म्युनिसिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक एस. ओ. सराफ आदी उपस्थित होते.

लसीकरणाचे काम आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. शैलेश खाचणे यांच्या स्टॉप कडून केले जात असून आज पहिल्या दिवशी उपनगराध्यक्षा नयना चौधरी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी लस घेतली. त्यांच्यासह दोनशे नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. फैजपूर शहरातच लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याविषयी शहरवासीयांच्या व पालिकेच्यावतीने आ. शिरीष चौधरी यांचे आभार भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
Next Post

अजित पवारांचा ६ कोटींचा सोशल मिडिया एजन्सी नेमणुकीचा निर्णय मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दाणाबाजारात दुकाने फोडणारा चोरट्याला इच्छादेवी चौकातून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 17, 2024

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन !

December 11, 2022

धक्कादायक : संजय राऊत, खडसेंचे फोन ‘समाजविघातक घटक’ म्हणून केले टॅप !

April 20, 2022

अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी !

September 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group