TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन !

मुळ कागदपत्रासह इच्छुकांना हजर राहण्याचे योगेश देसले यांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2022
in जळगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज, बांभोरी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आ. एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, जेडीसीसी संचालक डॉ. सतिष पाटील, आ. अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रविद्रभैय्या पाटील यांच्यासह प्रमुख नेते व जिल्हा पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

या मेळाव्यात इ.१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरींग तसेच सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी देशभरातील नामांकीत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (ट्रेनी) काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्यास इच्छुकांनी आपल्या मुळ कागदपत्रासह दिनांक १४ डिसेंबर २०२२ बुधवार रोजी सकाळी ९.३० वा. नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले व नार्थ महाराष्ट्र नॉलेस सिटी चे अध्यक्ष प्रा. आर.व्ही. पाटील सर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

आता आमची सत्ता आली, 'दूध का दूध, पानी का पानी' होईल : गिरीश महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाचा खून ; दोन जण ताब्यात

November 9, 2020

चांदसर येथून मोटारसायकल लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

November 16, 2022

कर्ज घ्यायचं ? पीएनबी बँक देतेय संधी ; झटपट मिळवा ८ लाखांचं कर्ज

January 21, 2022

आज आढळले ५७ कोरोना पॉझेटिव्ह ; ३७ निगेटिव्ह !

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group