TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीने पत्र लिहून केला मोठा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

हाथरस (वृत्तसंस्था) येथील बुलगढी गावात 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यू प्रकरणी गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरण्यातील मुख्य आरोपीने 7 ऑक्टोबरला तुरुंगातून हाथरसच्या एसपींना पत्र लिहिले असून ते आज समोर आले आहे. संदीपने स्वतः ला आणि इतर तीन आरोपींना निर्दोष असल्याचे सांगत पीडितेची आई आणि तिच्या भावावर गंभीर आरोप लावले आहेत.

संदीपने म्हटले, ‘मुलीसोबत त्याची मैत्री होती. हे तिच्या कुटुंबाला पसंत नव्हते. घटनेच्या दिवशी मी तिथेच होतो, मात्र मला मुलीच्या आई आणि भावाने घरी पाठवून दिले होते. नंतर मला आरोपी बनून तुरुंगात पाठवण्यात आले. मुलीला तिचा भाऊ आणि आईने मारहाण केली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.’ संदीपने निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. लेटरवर इतर आरोपी, रवी, रामी आणि लवकुश यांचे नाव लिहिले आणि अंगठा लावण्यात आला आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

पत्रात संदीपने लिहिले –
संदीपने लिहिले, ‘मला 20 सप्टेंबर रोजी खोट्या केसमध्ये तुरुंगात पाठवले. माझ्यावर आरोप लावण्यात आला की, मी गावातील मुलीसोबत वाईट कृत्य आणि मारहाण केली होती, यानंतर तिचा मृत्यू झाला. या खोट्या केसमध्ये वेगवेगळ्या दिवशी गावातील तीन इतर लोक लवकुश, रवी आणि रामूला तुरुंगात पाठवण्यात आले. ते माझे नात्याने काका आहेत. पीडिता गावातील चांगली मुलगी होती, तिच्यासोबत माझी मैत्री होती. भेटीसोबतच तिचे आणि माझे कधी-कधी फोनवरही बोलणे होत होते, मात्र आमची मैत्री तिच्या कुटुंबियांना पसंत नव्हती. घटनेच्या दिवशी तिची आणि माझी शेतात भेट झाली होती. तिच्यासोबत आई आणि भाऊदेखील होते. ती म्हणाल्या नंतर मी माझ्या घरी गेलो आणि वडिलांसोबत प्राण्यांना पाणी पिण्यास दिले. यानंतर मला गावातील लोकांकडून कळाले की, माझ्यासोबतच्या मैत्रीमुळे तिला तिची आई आणि भावाने मारले होते, यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला. मी पीडितेला कधीच मारहाण आणि चुकीचे काम केलेले नाही. या प्रकरणी मुलीची आई आणि भावाने मला आणि तीन इतर लोकांना खोट्या आरोपांमध्ये फसवून तुरुंगात पाठवले आहे. आम्ही सर्व जण निर्दोष आहोत. कृपया, या प्रकरणाचा तपास करुन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा.’

तुरुंगात जीवाला धोका असल्याचे सांगितले
याच काळात आरोपींच्या कुटुंबीयांनी तुरुंगात आपल्या मुलांच्या जीवास धोका असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आमचे मुलं तुरुंगात सुरक्षित नाहीत. आरोपी रामूच्या वहिणीने म्हटले की, तुरुंगात नेते भेटण्यासाठी जात आहेत. असे म्हटले जाते की, तुरुंगात सुरक्षा असते, मात्र माझ्या मुलांना तुरुंगात धोका आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

अजित पवारांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात क्लीनचिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रिमंडळ निर्णय : मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करणार

September 15, 2021

जयंत पाटील यांची ईडी चौकशीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन !

May 22, 2023

धरणगाव : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील ५ आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी !

January 20, 2021

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; जबरदस्ती गर्भपातही केला !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group