TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रोटरी जळगाव रॉयल्स आणि सन योगा ग्रुपतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोन फार्म हाऊसच्या हिरवळीवर योगासन व प्राणायाम शिबिर रविवारी सकाळी झाले. यात शिबिरार्थींनी विविध प्रकारच्या योगासन, प्राणायामचे प्रात्यक्षिक करुन त्यांना निरोगी, सकारात्मक विचार, आनंदी, समाधानी जीवनाचा मंत्र मिळाला.

योगशिक्षक सुनील गुरव यांनी योगासन, प्राणायामाच्या विविध लाभदायी प्रकारांची माहिती दिली. त्यांनी रोजची धावपळ, वाढत्या ताणतणावाच्या युगात सुदृढ आरोग्यासाठी योगासन, प्राणायामाचे महत्त्व विशद केले. विविध आजारांपासून दूर राहणे किंवा व्याधीमुक्त होण्यासाठी गुरव यांनी शिबिरार्थींना खास प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. शिबिरार्थींच्या शंकाचे निरसनही करण्यात आले. योगाचे सहशिक्षक किरण दहाड आणि नंदलाल जाधवाणी यांनी अनुभव कथन केले. या शिबिरात सुखी, प्रसन्नमय आयुष्य व जीवनात यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली मिळाल्याचे मत स्नेहा ज्ञानचंदाणी यांनी व्यक्त केले. योगा, प्राणायामामुळे जीवन समृद्ध होत असून वैचारिक प्रगल्भता वाढतेय, असे पवन पाहुजा व जयश्री पाटील यांनी सांगितले. योगाचे सहशिक्षक सुभाष तळले,
नेहा तळेले, अर्चना गुरव यांनी शिबिरार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

योगशिक्षक, सहशिक्षकांचा सत्कार रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, मानद सचिव, सचिन जेठवाणी, जनसंपर्क प्रमुख विजय लाठी, गोविंद वर्मा, जितेंद्र भोजवाणी आदींनी केला. दीपककुमार पाटील यांनी आभार मानले. या शिबिरात शरद जोशी, गिरीश शिंदे, प्रशांत पारसवाणी, पिंकी मंधाण, सुधा काबरा, प्रीती चोरडिया, ओमप्रकाश सचदेव, गोल मंडोरा, पारसमल जैन, कन्हैयालाल जाधवाणी, रवी नाथाणी, अनिल मुंदडा, रमेश मताणी आदींनी सहभाग घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल : इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा

February 16, 2021

अखेर अनेक वर्षांनंतर शेवगे पुनगावला मिळाली पक्क्या रस्त्याची भेट

June 13, 2021

जळगावच्या नयन आंबोडकर सीताज्योतिष भास्कर ॲवार्डने सन्मानीत

May 12, 2022

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोना लस

March 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group