TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्यानंतरच पक्ष निर्णय घेईल : शरद पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज माध्यमांसमोर भूमिका मांडली. प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,’ असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

‘धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचं स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षानं नोंद घेतलीय, असं काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळं चित्र पुढं आलं आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,’ असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे. रेणू शर्मा या गायक महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तश्या प्रकारच्या तक्रारीची पत्र त्यांनी ट्विट केली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाहीय. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. मुंबई पोलिस मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील”, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ‘मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच काही लोकांनी आरोप केले आहेत. त्यात माजी आमदार व भाजपचे एक नेतेही आहेत. त्याशिवाय इतरही पक्षांतील लोक आहेत. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीनं विचार व्हायला हवा. काल मी जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा पूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं. केवळ महिलेनं मुंडेंवर केलेले आरोप इथपर्यंत ते प्रकरण मर्यादित होतं. त्यामुळंच ते गंभीर आहे असा शब्द मी वापरला होता. आता नवनवीन माहिती पुढं आलीय. त्यामुळं पूर्ण चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं हा एखाद्यावर अन्याय ठरू शकतो, असं पवार म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकामध्ये एसीपी स्तरावरील महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असावा, अशी सूचना आम्ही केल्याचंही ते म्हणाले. मुंडे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल विचारलं असता, ‘गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाण्याची गरज असते, असं सांगून, पवारांनी अधिक बोलणं टाळलं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'तुमची इच्छा असेल तर मी मागे हटते', धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेची माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशोत्सवानिमित्त चाळीसगाव वासियांसाठी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !

September 7, 2024

धक्कादायक ! जळगावात चाकूने हल्ला करत तरुणाचा खून

March 26, 2022

खळबळजनक : मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर थोड्याच वेळात दाम्पत्याचा अचानक मृत्यू !

June 2, 2023

आदर्शगाव जवखेडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड

February 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group