TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अलविदा केके…सर्वांच्या हृदयातला सूर गायक केके पंचत्वात विलीन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath – KK) हे पंचतत्वात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. अनेक वर्ष आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा केके आज अखेर अनंतात विलीन झाला. केकेचा मुलगा नकुल यानं केकेवर अंतिमसंस्कार केले.

केकेचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद करण्यात आली होती परंतू पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. केकेचं पार्थिव आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने कोलकत्त्याहून मुंबईत आणलं गेलं. सकाळी 10 ते 12:30 या वेळात केकेचं पार्थिव वर्सोव्याच्या प्लार्क प्लाझामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. केकेचं अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक गायक आणि कलाकार उपस्थित होते. केकेच्या चाहत्यांनी त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दुपारी 1 वाजता केकेच पार्थिव पार्क प्लाझायेथून वर्सोवा स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झालं. फुलांनी सजवलेल्या गाडीतील केकेचं पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यात आलं. वयाच्या 53 व्या वर्षीय केकेच्या जाण्यानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. केकेच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. केकेच्या निधनाची बातमी कळताच त्याची पत्नी ज्योती आणि मुलं तात्काळ कोलकत्ता येथे पोहोचले. रुग्णालयातून केकेचं पार्थिव कोलकत्ता येथील रवींद्र सदनमध्ये आणण्यात आलं.

90चा काळ गाजवणारा सर्वांचा लाडका गायकाचा अशाप्रकारे झालेला अंत सर्वांच्या जिव्हारी लागून गेलाय. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांचे अश्रू अनावर झाले होते. गायक अभिजीत भट्टाचार्य, गायिका श्रेया घोषाल, जावेद अली, अलका याज्ञी, जावेद अख्तर, शंकर महादेवन आदी कलाकार आणि गायकांनी लाडक्या केकेला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली होती.

‘खुदा जाने’, ‘तू ही मेरी शब है’, ‘तडप-तडप के’ आणि ‘यारों दोस्ती..’ ही गाणी आजही कायम लोकांच्या ओठावर असतात. केके यांनी हिंदीशिवाय इतर अनेक भाषांतील गाण्यांना आवाज दिला. त्यांनी तेलुगू, तमीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये केके यांनी जवळपास 25 हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

म्हाडा पेपर घोटाळा : विजय दर्जीला न्यायालयीन कोठडी ; इतर परीक्षांच्या घोटाळ्यातही सहभाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या हॉटेल सिंधू गार्डनजवळ पिकअप पलटी ; चालकासह दोन जखमी !

May 1, 2022

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

September 6, 2020

ढापे बनवण्याची आसारी छातीत शिरल्याने एरंडोलमध्ये दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू !

November 14, 2023

बदलीच्या विरोधात मॅटमध्ये वैशाली हिंगे यांची धाव

October 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group